November 15, 2025 8:11 PM
1
यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीसाठी ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगसी पात्र ठरला
यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीसाठी ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगसी पात्र ठरला आहे. या फेरीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दोन वेळा जेतेप...