February 22, 2025 10:02 AM
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अमित शहा यांच्या हस्ते मंजुरी पत्र
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अमित शहा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्र वितरण तसंच राज्यातल्या 10 लाख लाभार्थ्...