May 28, 2025 8:18 PM
गुजरातमधे ८ हजार ३२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
गुजरात राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ८ हजार ३२६ गावांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. मुरली कृष्णा यांनी आज गांधीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही ...