June 18, 2025 8:29 PM

views 14

केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार

एकीकृत निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळणार आहेत. केंद्रीय कार्मिक, गाऱ्हाणी आणि निवृत्तीवेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ही घोषणा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकारपरिषदेत आज ते बोलत होते.   निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी राबवलेल्या  तसंच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपक्रमांचा उल्लेख ...

January 17, 2025 9:46 AM

views 86

आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायला केंद्र सरकारची मंजुरी

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याच्या शिफारशी 2026 पासून लागू होतील. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे. तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारसी प्राप्त होतील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं.   आयोगाचे अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नेमणूक लवकरच होईल, असंही ते म्हणाले. श्रीहरीकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं लाँच पॅड उभारायलाही केंद्रीय ...