July 14, 2025 7:16 PM
दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर
राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या आज जाहीर केल्या. यात हरियाणाच्या राज्यपालपदी प्रोफेसर अशीम कुमार घोष, गोव्याच्या राज्यपालपदी पश...