May 20, 2025 10:34 AM May 20, 2025 10:34 AM
4
जीईएम ही जगभरात सर्वात मोठी बाजारपेठ – सीईओ मिहीर कुमार
केंद्र सरकारची ऑनलाईन विपणन सुविधा अर्थात जीईएम हे ई-मार्केट जगभरात सर्वात मोठी, कार्यक्षम आणि परवडणारी बाजारपेठ ठरली असल्याचं जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहीर कुमार यांनी काल ऑनलाईन सुविधेच्या 8 व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. GeMने 10 लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, एक लाखापेक्षा अधिक कारागीर आणि विणकर, 1 लाख 80 हजाराहून अधिक महिला उद्योजक आणि 31 हजार स्टार्टअप्सना या सेवेत सामावून घेतलं आहे. केवळ 8 वर्षांत, GeMसार्वजनिक स्तरावर खरेदीसाठी एक परि...