December 14, 2025 9:37 AM December 14, 2025 9:37 AM
15
दिल्लीच्या एम्समध्ये पक्षाघातावरील सुपरनोवा स्टेंटची चाचणी
नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पक्षाघातावरील 'सुपरनोव्हा स्टेंट' नावाच्या नवीन आणि प्रगत उपचार उपकरणाची भारताची पहिली चिकित्सालयीन चाचणी घेतली आहे. सुपरनोव्हा स्टेंट देशातील विविध प्रकारच्या रुग्णांसाठी तयार केला आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी वयाच्या रुग्णांनाही अनेकदा पक्षाघात होतो. देशांतर्गत चिकित्सालयीन चाचणीच्या आधारावर मान्यता मिळालेलं हे देशातील पहिलं उपकरण असल्याचं एम्सच्या सूत्रांनी सांगितलं. या उपकरणाद्वारे दक्षिण-पूर्व आशियामध्ये 300 हून अधिक रुग्णांवर आधीच उपच...