December 4, 2025 3:10 PM December 4, 2025 3:10 PM

views 10

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार!

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांना ही मदत तत्काळ मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत चालू आर्थिक वर्षात ४ हजार ३५९ लाभार्थ्यांना ८८ कोटी १९ लाख रुपयांचं वाटप झालं आहे.   शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना या...