November 17, 2025 3:22 PM
13
राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारासाठी यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांची निवड
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी पटकावला आहे. देशी दुभत्या पशुंचे संगोपन करणाऱ्या सर्वो...