December 19, 2025 1:12 PM December 19, 2025 1:12 PM
4
आज ‘गोवा मुक्ती दिन’
६४ वा गोवा मुक्ती दिन आज साजरा होत आहे. १९६१ साली गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित परेडचं निरीक्षण केलं. त्यानंतर कॅबिनेट मंत्री आणि इतर पाहुण्यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. गोव्याच्या नागरिकांनी निसर्ग सौंदर्यानं संपन्न असलेलं आपलं राज्य स्वच्छ ठेवण्याचा आणि इथली शांतता अबाधित ठेवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या...