November 18, 2024 9:12 PM November 18, 2024 9:12 PM
8
ग्लोबल फ्रेट समिट २०२४ ला आज दुबई इथे सुरुवात
ग्लोबल फ्रेट समिट २०२४ ला आज दुबई इथे सुरुवात झाली आहे. या तीन दिवसांच्या संमेलनात १५५ देशांमधले ५ हजारांहून अधिक व्यावसायिक आणि उद्योगांचे प्रमुख सहभागी होत आहेत. या संमेलनात भविष्यातल्या संधींच्या अनुषंगाने वर्तमान स्थितीतल्या धोरणांची आखणी या संकल्पनेवर चर्चा होणार आहे. व्यवसायामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, बाजारातली स्थिती अस्थिर असताना घ्यायची काळजी, शिपिंगच्या शाश्वत पद्धती तसंच भू-राजकीय आव्हानं अशा विषयांचा या संमेलनात समावेश आहे. उद्योग, तंत्रज्ञान, क्रीडा तसंच मनोरंजन क्षेत्रातले म...