October 7, 2025 2:27 PM

views 48

तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे-सीतारामन

तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केल्यानंतर त्या मुंबईत बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे  कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो असं सांगतानाच त्यांनी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचं उदाहरण दिलं. लाभार्थ्यांना हवं तिथे पैसा वापरण्याची संधी मिळाल्यामुळे बचत ठेवींमधे  ४ लाख ३१ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे असं त्या म्हणाल्या.  ...

August 30, 2024 8:18 PM

views 25

आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानाने मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

शहर आणि गावातली दरी दूर करुन आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानाने मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञान विषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला  संबोधित करत होते. गेल्या १० वर्षांत ३१ अब्ज डॉलरची गुंतवणूक फिनटेकमध्ये झाली असून फिनटेक स्टार्टअप्समध्ये ५०० टक्के वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. बँक व्यवहारांचं संगणकीकरण झालं, गेल्या १० वर्षात ५३ कोटी  जनधन खाती उघडली गेली त्यात २९ कोटींपेक्षा जास्त खाती महिलांची आहेत, असं सांगून ते म...