August 9, 2025 1:16 PM
गाझा शहर ताब्यात घेण्याच्या आक्रमक योजनांदरम्यान जर्मनीची इस्रायलला लष्करी निर्यात स्थगित
इस्रायलच्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाने गाझा शहर ताब्यात घेण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर, जर्मनीने इस्रायलला होणारी सर्व लष्करी सामग्रीची निर्यात स्थगित केली आहे. ...