November 15, 2025 8:00 PM
भारतीय हवाई दल फ्रान्समध्ये होणाऱ्या आठव्या ‘गरुड-25’ या द्विपक्षीय हवाई सरावात सहभागी होणार
भारतीय हवाई दल उद्यापासून फ्रान्समध्ये होणाऱ्या आठव्या ‘गरुड-25’ या द्विपक्षीय हवाई सरावात सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दल येत्या २७ नोव्हेंबर पर्यंत फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाबरोबर या सर...