November 8, 2025 2:55 PM
3
छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात ७ माओवाद्यांनी शरणागती पत्करली
छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात ७ माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. रायपूरचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांच्या समोर आज या ७ जणांनी ६ शस्त्रं खाली ठेवली. त्यांच्यावर एकूण ३७ लाख रुपय...