July 31, 2025 7:30 PM
गणेशोत्सवासाठी ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या धावणार !
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष रेल्वे गाड्यांव्यति...