May 22, 2025 8:55 PM May 22, 2025 8:55 PM

views 2

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शौर्यपुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शौर्यपुरस्कार सोहळा सुरु आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते राजपुत रेजिमेंटच्या मेजर विजय वर्मा यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं. या बरोबरच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप कमांडर, विक्रांत कुमार, इन्स्पेक्टर जेफ्री हिमंगुचलो, वायुदलाचे विंग कमांडर दासमोंद कैने, स्क्वार्डन लिडर दिपक कुमार, विशेष पोलीसअधिकारी अब्दुल लतीफ, सुभेदार संजीव सिंग जसरोटा, कमांडर पवन सिंग, सुभेदार पी पुबीन सिंग यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.     मेजर आशिष डोंगचाक...

July 6, 2024 9:56 AM July 6, 2024 9:56 AM

views 6

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पदकांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले. काल संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 10 कीर्ती चक्र आणि 26 शौर्य चक्रांचा समावेश आहे. यापैकी 7 जवानांना मरणोत्तर कीर्ती चक्र आणि 7 जवानांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आली. अतुलनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि कर्तव्याप्रती निष्ठा दाखविणाऱ्या जवानांना हे पुरस्कार देण्यात आले. ...