August 7, 2025 1:34 PM
गडचिरोलीत ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थी एका ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी पडले. तर अन्य दोघे जखमी झाले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी हा महा...