October 16, 2025 8:29 PM October 16, 2025 8:29 PM

views 34

जी-20 देशांनी महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी यांमधील दुवा म्हणून काम करण्याची गरज – मंत्री भूपेंद्र यादव

जी-20 देशांनी महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी यांमधील दुवा म्हणून काम करण्याची गरज आहे, असं मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि  हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. दक्षिण आफ्रिकेत आज झालेल्या जी-20 हवामान आणि पर्यावरणीय शाश्वतता कार्यगटाच्या मंत्रीस्तरीय बैठक झाली. या बैठकीत एकजूटता, समानता आणि स्थिरता’ या विषयावर ते बोलत होते.     संपूर्ण समाजाचा सहभाग असलेली ‘होल ऑफ द सोसायटी’ पद्धत आणि व्यक्तींनी अवलंबलेली पर्यावरणपूरक जीवनशैली ही अर्थपूर्ण आणि ठोस परिणामांसाठी महत्त्वाची असल्याच...

February 22, 2025 9:55 AM February 22, 2025 9:55 AM

views 12

जी-20 ने संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित करण्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन

जी-20 ने आपलं नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित केलं पाहिजे असं आवाहन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं काल 2025 च्या जी-20 उद्दिष्टांवरील, जी-20 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   सध्या अन्न, ऊर्जा आणि आरोग्य सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची उभारणी आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देणं ही आव्हानं आहेत. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे जी-...

February 21, 2025 8:19 PM February 21, 2025 8:19 PM

views 18

G20 समुहाच्या कामात जगासमोरच्या आव्हानांचं नेमकं प्रतिबिंब उमटलं पाहिजे – मंत्री डॉ. एस. जयशंकर

जी ट्वेंटी समुहाला आपलं नेतृत्वाचं स्थान टिकवायचं असेल तर या समुहाच्या कामात जगासमोरच्या आव्हानांचं नेमकं प्रतिबिंब उमटलं पाहिजे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांनी आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या जी ट्वेंटी समुहाच्या २०२५ सालातल्या ध्येय उद्दिष्टांशी संबंधित परिषदेत, परराष्ट्र मंत्र्यांच्या सत्रात निवेदन केलं. आंतरराष्ट्रीय आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी, आपत्कालीन प्रतिसाद, परिस्थिती पूर्वपदावर आणणे आणि पुनर्बांधणीशी सं...