June 17, 2025 8:11 PM
प्रधानमंत्री मोदी कॅनडामध्ये कनानास्किस इथं होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलगरी इथं पोहोचले. कनानास्किस इथं आयोजित G-7 शिखर परिषदेत ते सहभागी होत आहेत. ऊर्जा संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आण...