November 1, 2025 2:58 PM November 1, 2025 2:58 PM

views 27

देशातली ७ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनादिनानिमित्त विशेष कार्यक्रम

देशातली ७ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेश आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आणि पंजाब ही राज्य तसंच लक्षद्वीप, आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश १ नोव्हेंबर रोजी स्थापन झाले. राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व राज्यांनी देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलं असून, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विकास यात्रेत सातत्यानं नवे विक्रम प्रस्थापित व्हावेत, अशी ...

November 1, 2025 12:34 PM November 1, 2025 12:34 PM

views 23

केरळ राज्याचा स्थापना दिवस

केरळ राज्याचा आज स्थापना दिवस आहे. 1956 मध्ये याच दिवशी त्रावणकोर, कोचीन आणि मालाबारच्या विलिनीकरणानंतर केरळ राज्याची निर्मिती झाली होती.   या निमित्तानं केरळमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्य विधानसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं आहे.