September 12, 2025 1:28 PM
ब्राझिलचे माजी अध्यक्ष बोल्सेनारो यांना निवडणुकीतल्या गैरप्रकार प्रकरणी २७ वर्षांचा कारावास
ब्राझिलचे माजी अध्यक्ष जेयर बोल्सेनारो यांना २०२२ मधे निवडणुकीत गैरप्रकार केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २७ वर्ष आणि ३ महिन्यांचा कारावास सुनावला आहे. ...