October 14, 2025 7:13 PM October 14, 2025 7:13 PM

views 22

पात्र गावांना वनहक्क देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पात्र गावांना वनहक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मुंबई इथं मंत्रालयात वनहक्क कायदा २००६ च्या अंमलबजावणीसंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.   आदिवासी वनपट्टेधारकांना सातबाऱ्या प्रमाणे पीक कर्ज द्यावं, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, वारसा हक्क आदी योजनांचा लाभ मिळवून द्यावा, वनपट्टा मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनाही लाभ मिळावा, ...