October 22, 2025 1:20 PM October 22, 2025 1:20 PM

views 56

वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत भारत नवव्या स्थानी

भारताने वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. इंडोनेशियात बाली इथं अन्न आणि कृषी संघटनेने ही जागतिक वन संसाधन मूल्यांकन २०२५ क्रमवारी जाहीर केली. सर्वाधिक जास्त वनक्षेत्र विकसित करणाऱ्या देशांना या क्रमवारीत स्थान मिळतं. गेल्या वर्षी या क्रमवारीत भारताला दहावा क्रमांक मिळाला होता. यंदा त्यात सुधारणा झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. वन संरक्षण, वनीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचं हे य...

June 4, 2025 7:09 PM June 4, 2025 7:09 PM

views 10

वनालगतच्या गावांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश

राज्यातल्या वनालगतच्या गावांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिले. वन्यजीव आणि मनुष्य संघर्ष टळावा यासाठी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. विदर्भात सातत्याने होणाऱ्या वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्षाबाबत आज मंत्रालयात बैठक झाली.   जंगलातील प्राणी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, वनांमध्ये तृणभक्षक प्राण्यांसाठी गवत आणि वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करावी, तसंच वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय नोकरी...