August 3, 2025 12:04 PM August 3, 2025 12:04 PM

views 1

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून आयुर्वेदिक आहाराची यादी जाहीर

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आयुष मंत्रालयाशी सल्लामसलत करून आयुर्वेदिक आहाराची यादी जारी केली आहे. २०२२ मध्ये अन्न सुरक्षा आणि मानके - आयुर्वेद आहार नियम लागू झाल्यानंतर, उचलेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे भारताच्या पुरातन काळापासून नावाजलेल्या अन्नपदार्थांच्या ज्ञानाला मुख्य प्रवाहात आणलं जाणार आहे. अधिकृत आयुर्वेदिक ग्रंथांमधील पाककृती, घटक आणि प्रक्रियांवर आधारित अन्न पदार्थाना यामुळे मान्यता मिळून ग्राहक आणि व्यवसायांना आत्मविश्वास मिळणार आहे.   आयुर्वेदिक आहार उत्पाद...