December 9, 2025 7:21 PM

views 37

अनिल अंबानीच्या २ कंपनी विरोधात सीबीआयकडून FIR दाखल

सुमारे १४ हजार ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनं अनिल धीरुभाई अंबानी उद्योगसमूहातल्या दोन कंपन्यांविरोधात आज  एफआयआर दाखल केले. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत.    युनियन बँकेला २२८ कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणी कंपनीचा तत्कालीन संचालक - अनिल अंबानींचा पुत्र जयअनमोल अंबानी तसंच कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शरद सुधाकर यांना आरोपी बनवलं आहे.    बँक ऑफ महाराष्ट्रला ५७ कोटी रुपयांना फसवल्याचाही कंपनी...

March 2, 2025 7:50 PM

views 20

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी-बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी-बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबईच्या विशेष भ्रष्टाराविरोधी न्यायालयानं न्यायालयानं दिले आहेत. शेअरबाजारात गैरव्यवहार, तसंच नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणाची तपासणी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याचे, तसंच ३० दिवसांच्या आत तपासाचा अहवाल देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले.    या पार्श्वभूमीवर सेबीनं स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, ते अधिकारी त्या ...

February 14, 2025 8:16 PM

views 26

FIR दाखल करण्यात विलंब न करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश

 कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होणं आवश्यक आहे. त्यामुळं एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. नवीन फौजदारी कायद्यांच्या राज्यातल्या अंमलबजावणीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.     राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये तीन नवीन गुन्हेगारी कायदे लवकरात लवकर लागू करावे. नव्या कायद्यानुसार खटले चालवण्यासाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करावी, अशा सूचना अमित शाह यांनी केल्या. संघटित गुन्हेगारी, ...