September 23, 2025 2:46 PM
13
आगामी फिडे विश्वचषक स्पर्धेसाठी ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला ‘वाइल्ड कार्ड एंट्री’
फिडे विश्वविजेती महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला आगामी फिडे विश्वचषक स्पर्धेसाठी वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतातील 21 खेळाडू सहभागी होणार असून भ...