November 4, 2025 1:01 PM
14
FIDE Chess WorldCup : नारायणन एस एल, दीप्तायन घोष, आरण्यक घोष यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताचे ग्रँडमास्टर नारायणन एस एल, दीप्तायन घोष यांच्यासह आरण्यक घोष यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या या स्पर्धेतून वि...