October 7, 2025 7:51 PM October 7, 2025 7:51 PM

views 25

माध्यम आणि मनोरंजन उद्योगात झालेली प्रगती उल्लेखनीय – केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू

माध्यम आणि मनोरंजन उद्योगात गेल्या २५ वर्षांत झालेली प्रगती उल्लेखनीय असून २५ हजार कोटी रुपयांवरुन हा उद्योग अडीच लाख कोटी रुपयांवर गेला असल्याची माहिती, केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी दिली. मुंबईत रौप्यमहोत्सवी फिक्की फ्रेम्सचं उद्घाटन करताना ते बोलत होते. जगभरातल्या सिनेरसिकांना भुरळ घालणाऱ्या भारतीय चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला.    फिक्की फ्रेम्स आणि मराठी चित्रपटातला संबंध वाढवू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या परिषदेत दिलं. वेव्ह्ज ओटीटी हा मंच सर्व प्र...