July 14, 2025 9:39 AM
आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अमेरिकेत FBI कडून अटक
अमेरिकेत, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननं मोठी कारवाई करत देशभरातून आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये पंजाबमधील पवित्तर सिंग बटाला हा बंदी घातलेल्या बब्बर खालसा इंटरनॅ...