April 24, 2025 7:58 PM
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फवाद खानच्या अबीर गुलाल चित्रपटाला भारतात बंदी
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनित अबीर गुलाल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला भारतात बंदी घालण्यात आली आहे. आरती बागडी यांनी या चित्र...