October 18, 2025 8:06 PM
16
राष्ट्रीय आणि द्रुतगती मार्गांसाठी आता ‘फास्टॅग वार्षिक पास’
राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांसाठी आता फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राजमार्गयात्रा या मोबाईल ॲपवरून बिगर वाणिज्यिक वापराच्य...