July 12, 2025 8:25 PM July 12, 2025 8:25 PM

views 12

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या रोजगार मेळाव्यातून ५१ हजार युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

युवकांचं सक्षमीकरण आणि विकसित भारतात त्यांचं योगदान वाढवण्यासाठी रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला ते संबोधित करत होते. त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विविध सरकारी विभागांत नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. या उपक्रमामुळे लाखो तरुणांना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि ...

July 12, 2025 7:38 PM July 12, 2025 7:38 PM

views 6

राज्यातही विविध ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन

राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आज रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री मंत्री पियुष गोयल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथलं रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून १८९ नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. हा दिवस फक्त नोकरी मिळण्याचा नाही, तर देशाच्या विकासात योगदान देण्याची सुवर्णसंधी आहे, असं ते यावेळी म्हणाले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथून या कार्यक्रमात भाग घेतला आणि १४८ जणांना नियुक्तीपत्रं वितरित केली.   शासकीय नोकरी ही चा...