January 19, 2025 3:12 PM
7
जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसला रवाना
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं उद्यापासून सुरु होणाऱ्या, जागतिक आर्थिक मंच २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. प्रगतीपथावर मागे पडलेल्या वर्गांसह समाजातल्या सर्व स्तरांच्या विकासासाठी देशानं अनेक पावलं उचलली आहेत, असं वैष्णव यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी सांगितलं. पाच दिवसांच्या जागतिक आर्थिक मंच कार्यक्रमात, समावेशक विकास तसंच सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचं लोकशाहीक...