May 11, 2025 3:44 PM May 11, 2025 3:44 PM

views 2

खोट्या पोस्टना बळी न पडण्याचं आवाहन

भारत-पाकिस्तान संघर्षाचं खरं फुटेज म्हणून अनेक लढाऊ गेमिंग व्हिडिओ हे चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमांवर प्रसारित केले जात असून नागरिकांनी अशा खोट्या पोस्टना बळी पडू नये, असं आवाहन ‘पीआयबी’ अर्थात, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या सत्यता पडताळणी विभागानं केलं आहे. तसंच नागरिकांना अशा अपप्रचारापासून सावध राहायचं आवाहन केलं आहे.   भारत-पाकिस्तान यांच्यातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरी तयारीसाठी सूचना देत असल्याचा बनावट संदेशही संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाच्या नावानं व्हॉट्सॲपवर फिरत असून ...