January 21, 2025 2:56 PM January 21, 2025 2:56 PM

views 15

दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळण्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त ते काल बोलत होते. या संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचं योगदान असल्याचं समजल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आ...

September 17, 2024 5:55 PM September 17, 2024 5:55 PM

views 10

नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव

नेत्रदान हे महान कार्य असून यामुळे आपल्या मृत्यूनंतरही आपण इतरांच्या माध्यमातून जगू शकतो, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे जे रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन इथं २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात नेत्रदान संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा आज राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी नेत्रदान करावं असं आवाहन करत नेत्रदान ही चळवळ बनावी अशी...