February 15, 2025 3:22 PM February 15, 2025 3:22 PM
6
सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांना सुरुवात
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला. देशातल्या ७ हजार ८४२, तर परदेशातल्या २६ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. यंदा ४२ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी २४ लाख १२ हजारापेक्षा जास्त तर बारावीच्या परीक्षांसाठी १७ लाख ८८ हजारापेक्षा जास्त विद्यार्थींनी नोंदणी केली आहे. १२० विषयांमध्ये परीक्षा देणार आहेत. भारतात ७ हजार ८४२ परीक्षा केंद्रे, तसेच परदेशी केंद्रांवर ही परीक्षा...