August 29, 2025 1:07 PM
युरोपात लागलेल्या वणव्यात १० लाख हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्राचं नुकसान
युरोपात लागलेल्या वणव्यात १० लाख हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्राचं नुकसान झालं आहे. हा युरोपातला २०२५ या वर्षातला आतापर्यंतच्या सर्वात भीषण वणवा मानला जात असून, २०२४ मधल्या वणव्यात झालेल...