March 10, 2025 9:48 AM March 10, 2025 9:48 AM
7
भारत आणि युरोपीय संघांदरम्यान व्यापार करारासाठी दहावी बैठक
भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज दहावी बैठक होणार आहे. व्यापार करारासंदर्भातील उर्वरीत मुद्यावर यावर्षीच्या अखेरपर्यंत सहमती होण्याची अपेक्षा आहे. युरोपियन संघटनेचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्या अलिकडच्या भेटीदरम्यान, दोन्ही गटांदरम्यान संतुलित आणि परस्पर हिताच्या असलेल्या विविध करारांना अंतिम रुप देण्याच्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासना...