August 7, 2025 6:50 PM

views 63

आस्थापनांनी SPREE योजनेचा लाभ घेऊन ESIC कडे कामगारांची नोंदणी करण्याचं ESIC चं आवाहन

राज्यातल्या अधिकाधिक आस्थापनांनी SPREE -  Scheme for Promotion of Registration of Employers and Employees या योजनेचा लाभ घेऊन ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा निगमकडे कामगारांची नोंदणी करावी असं आवाहन विमा आयुक्त रामजी लाल मीना यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या योजनेंतर्गत १० पेक्षा अधिक लोक काम करत असलेल्या विविध आस्थापनांना ESIC वेबसाईटवर नोंदणी करता येईल. नोंदणी केल्याच्या दिवसाच्या आधीच्या कालावधी साठी त्याच्याकडून कुठलाही दंड किंवा शुल्क आकारले जाणार नाही,  त्या...