August 7, 2025 6:50 PM
4
आस्थापनांनी SPREE योजनेचा लाभ घेऊन ESIC कडे कामगारांची नोंदणी करण्याचं ESIC चं आवाहन
राज्यातल्या अधिकाधिक आस्थापनांनी SPREE - Scheme for Promotion of Registration of Employers and Employees या योजनेचा लाभ घेऊन ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा निगमकडे कामगारांची नोंदणी करावी असं आवाहन विमा आयुक्त रामजी लाल मीना यांनी ...