November 15, 2025 7:54 PM
जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या इशा सिंगची २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाची कमाई
कैरो इथं सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या इशा सिंगनं महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात ३० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. कोरियाच्या यांग जिननं ४० गुणांसह सुवर्...