July 12, 2025 4:01 PM
मोबाईल टॉवरचे यंत्र चोरणाऱ्या टोळीला अटक
मोबाईल टॉवरचे बेसबॅन्ड युनिट चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे उपकरण चोरी करणाऱ्यांकडून 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोबाई...