March 2, 2025 4:49 PM
निवडणूक आयोग यापुढं पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक देणार
निवडणूक आयोगातर्फे मतदारांना देण्यात येणारे एपिक नंबर एकाच वेळी दोन मतदारांना दिले गेले असल्यास त्यामुळे बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्...