June 5, 2025 6:57 PM June 5, 2025 6:57 PM

views 5

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यासह देशभरात वृक्षारोपण

देशभरात आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला. पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेनं १९७३ मध्ये आजच्या दिवशी सर्वप्रथम हा दिवस साजरा केला होता. हा दिवस १४३ हून अधिक राष्ट्रांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे साजरा केला जातो. ‘प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात’ ही यंदाच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना होती.    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती ...