January 5, 2026 1:42 PM January 5, 2026 1:42 PM

views 14

गेल्या वर्षात भारताच्या उर्जा क्षेत्रात भरीव सुधारणा

गेल्या वर्षात भारताच्या उर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा झाल्या. अक्षय्य उर्जेकडे वाटचाल करताना भारताने २०२५ या वर्षात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली.   भारताने २०२५मध्ये अणुविषयक राजनैतिक संबंधाबरोबरच इतर सुधारणांवर भर दिला. शांती हे अणुसंबंधित विधेयक मंजूर झाल्यानंतर हे क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुलं करण्यात आलं. यामुळे आता २०२७पर्यंत अणुउर्जा प्रकल्पांमध्ये देशांतर्गत स्तरावर खासगी तसंच परदेशी गुंतवणूकदारांकडून १०० ते १५० अब्ज डॉलर्सचं नवीन भांडवल उपलब्ध होईल. तस...