July 6, 2025 1:13 PM July 6, 2025 1:13 PM

views 54

एलॉन मस्क यांची अमेरिका पार्टी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा

अमेरिकन उद्योगजक एलॉन मस्क यांनी काल ‘एक्स’वर ‘अमेरिका पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. रिपब्लिकन्स आणि डेमॉक्रॅट्स या दोन पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर काही दिवसांतच मस्क यांनी ही घोषणा केली. एलॉन मस्क यांचा जन्म अमेरिकेबाहेर झालेला असल्याने ते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरू शकत नाहीत. या नव्या पक्षाचा नेता कोण असेल, तसंच अमेरिकेच्या निवडणूक यंत्रणेकडे या पक्षाची औपचारिक नोंदणी झाली आहे का, या...

March 2, 2025 8:32 PM March 2, 2025 8:32 PM

views 13

नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतून अमेरिकेनं बाहेर पडावं या भूमिकेला एलन मस्क यांचा पाठिंबा

नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतून अमेरिकेनं बाहेर पडावं या भूमिकेला अमेरिकेच्या शासकीय कार्यक्षमता विभागाचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क यांनी पाठिंबा दिला आहे. आता नाटो आणि यूएनमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असं मस्क आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हणाले.  संयुक्त राष्ट्राला दिला जाणारा निधी थांबवण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्या सिनेटर ली यांनी ठेवला होता. या भूमिकेला मस्क यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोवर टीका करत नाटोतून बाहेर पड...