July 11, 2025 8:20 PM
महानगरपालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या तपासणीला सुरूवात
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करावी ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयु...