December 16, 2025 8:58 PM December 16, 2025 8:58 PM

views 8

महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं युती आणि आघाड्यांसाठी जोरदार चर्चा सुरू

राज्यात महापालिका निवडणुका काल जाहीर झाल्या. मुंबई महापालिका निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली. या पाठोपाठ या निवडणुकांसाठी आता युती, आघाडी करण्यासंदर्भात चर्चांनीही जोर धरला आहे.  राज्यातल्या २९ महानगरपालिकानिवडणुकांमध्ये भाजपा-महायुती विजयी होईल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा दावा भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला.   जिथे भाजप मजबूत आहे तिथे भाजप आणि जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे शिवसेना निवडणूक लढवेल, असा निर्णय वरिष्ठ स्तराव...