January 16, 2026 3:12 PM
41
BMC Elections : भाजपा आघाडीवर, ठाकरे बंधू पिछाडीवर
आतापर्यंत आलेल्या निकाल आणि कलानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना युतीला निर्णायक आघाडी मिळताना दिसत आहे. शिवसेना भाजपा युती ११९ जागांवर आघाडीवर आहे, यात भाजपा ८८ तर शिवसेना ३१ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष ६४ जागांवर तर राज ठाकरे यांचा पक्ष केवळ सहा जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेवर भाजप आणि शिवसेना युती सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेना २४, भाजपा ५, राष्ट्रवादी काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँ...